Dilip Walse Patil | माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिला इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Dilip Walse Patil | माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी दिला इशारा | Politics | Sakal

Published on : 24 October 2022, 4:30 pm

राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विविध प्रश्नांवरुन थेट इशारा दिला आहे. देशातील सद्यस्थिती आणि इतरही मुद्यावरुन त्यांनी सरकारवर टीका केली आहे.