Former Sri Lankan cricketer Sanath Jayasuriya expresses concern over country’s economic crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: देश आर्थिक संकटात, सनथ जयसूर्याला चिंता

Published on : 7 April 2022, 7:00 am

आमच्यासाठी, सध्याच्या परिस्थितीमुळे जगणे सोपे नाही आम्ही भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभारी आहोत. भारत आणि इतर देशांच्या मदतीने यातून बाहेर पडण्याची आम्हाला आशा आहे श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने देशातील सध्याच्या आर्थिक संकटाबद्दल चिंता व्यक्त केली सध्याच्या सरकारला या भीषण परिस्थितीसाठी जबाबदार धरले लोक या परिस्थितीतून जात आहेत हे दुर्दैव आहे ते असे जगू शकत नाहीत म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे गॅसचा तुटवडा आणि वीजपुरवठा ठप्प सरकारचा त्रास होतोय हे दाखवण्यासाठी श्रीलंकन जनता रस्त्यावर उतरली आहे प्रशासनानं वेळीच लक्ष द्यावं अन्यथा आणखी भयाण संकट उद्भवेल

Web Title: Former Sri Lankan Cricketer Sanath Jayasuriya Expresses Concern Over Countrys Economic Crisis Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top