esakal | सात पाणबुड्यांनी केली ४० वर्षांपूर्वीची जलवाहिनी दुरुस्त;व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

सात पाणबुड्यांनी केली ४० वर्षांपूर्वीची जलवाहिनी दुरुस्त;व्हिडिओ

May 24, 2021

पुणे - सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जलवाहिनीत सात पाणबुडे उतरवून त्यातील ९८ जॉईंटस सिमेंटने जोडण्याचे अवघड काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यशस्वीरित्या दोन दिवसांपूर्वी पूर्ण केले. पाणबुड्यांच्या मदतीने जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम शहरात १० वर्षांनंतर झाले. या कामामुळे सुमारे अडीच लाख नळजोडांचा पाणी पुरवठा सुरळीत झाला.