INS Vikrant : शत्रूला धडकी भरवण्यापासून ५ हजार गावांना वीज देण्यापर्यंत INS विक्रांतची खास वैशिष्ट्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

INS Vikrant : शत्रूला धडकी भरवण्यापासून ५ हजार गावांना वीज देण्यापर्यंत INS विक्रांतची खास वैशिष्ट्ये

Published on : 2 September 2022, 1:34 pm

आजचा दिवस हा समस्त भारतीयांसाठी आणि भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण शत्रूच्या उरात धडकी भरवणारी, देशाच्या नौदलाचं सामर्थ्य वाढवणारी आणि तब्बल १३ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी तयार झालेली INS विक्रांत ही युद्धनौका आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाला सुपूर्द केली. या निमित्ताने आपण जाणून घेऊ INS विक्रांत नेमकी कशी आहे आणि तिची खास वैशिष्ट्यं

Web Title: From Scaring The Enemy To Powering 5000 Villages Ins Vikrants Unique Features

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..