Sanjay Raut | लोकांने संतापून सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली- राऊत | Kirit Somaiya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Vaishnavi Patil

Video: लोकांने संतापून सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली- राऊत

Published on : 24 April 2022, 8:03 am

मुंबई : राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर काल रात्री खार पोलिस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) हे राणांना भेटण्यासाठी आले होते, त्यानंतर गोंधळ झाला,सोमय्यांवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करीत टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी पत्रकार परिषदेत सोमय्यांवर विविध आरोप करीत आज हल्लाबोल केला. #SanjayRaut #KiritSomaiya #SanjayRautNews #Sakal

Web Title: Frustrated People Might Have Thrown Stone At Kirit Somiaya Sanjay Raut Navneet Rana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top