G20 Summit 2022: CM Eknath Shinde यांनी सांगितले महत्व | Nagpur | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती हरीश शिंदे

CM Eknath Shinde: पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे G20 बाबत म्हणाले...

Published on : 11 December 2022, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गासह विविध प्रकल्पाचं उद्घाटन पार पडलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात महाराष्ट्रात होणाऱ्या G20 परिषदेचा उल्लेख केला.