Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

Gajanan Kale on Sushma Andhare: मनसे नेत्याची शिवसेनेवर जहरी टीका, अंधारेंबद्दल बोलताना जीभ घसरली

Published on : 23 January 2023, 5:57 am

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापासून ते अगदी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.