Tue, October 3, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Rahul Gandhi : गुरु नानक जयंतीच्या औचित्यावर राहून गांधींनी नांदेडच्या गुरुद्वाराला दिली भेट
Published on : 8 November 2022, 7:27 am
Rahul Gandhi : काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात आली आहे.सध्या ही यात्रा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. दरम्यान आज गुरु नाना जयंती देखील असल्याने राहील गांधी यांनी नांदेड मधील गुरुद्वारेला भेट दिली, यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील सोबत होते.