Gangster Sharad Mohol's wife joins BJP: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Gangster Sharad Mohol's wife joins BJP: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

Published on : 21 April 2023, 12:13 pm

Gangster Sharad Mohol's wife joins BJP: कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एका तडीपार गुंडाच्या पत्नीला पक्षात प्रवेश दिल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामागे चंद्रकांत दादांचा मोठा प्लॅन असल्याचही बोललं जातंय. मात्र दादांचा हा प्लॅन पक्षाला भारी पडणार असं दिसतंय.