Gas Cylinder crosses thousand rupees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Gas Cylinder: गृहिणींचं बजेट कोलमडलं, घरगुती गॅस सिलेंडर महागला | Sakal Media

Published on : 8 May 2022, 7:47 am

घरगुती गॅस सिलेंडर आजपासून पुन्हा ५० रुपयांनी महागलाय. त्यामुळे गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलंय.

आता घरगुती वापराच्या सिलेंडरसाठीही हजार रुपये मोजावे लागणार आहेत.