Gauri Pujan : घरोघरी गौरी पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Neha Rananware

घरोघरी गौरी पूजन ; पाहा व्हिडिओ

Published on : 13 September 2021, 8:26 am

गौरींचे रविवारी आगमन झाले, तर आज गौरीपूजन आहे. या दिवशी गौरीपुढे विविध प्रकारचे पदार्थ मांडले जातात. गौरीच्या इतर सजावटीला गोड, तिखट पदार्थांची सुंदर चव देण्याचाही विशेष प्रयत्न केला जातो. तसेच वेग-वेगळ्या पद्धतीने गौरी पूजन ही केलं जात.

Web Title: Gauri Pujan House To House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punemaharashtrafestival