Gautam Adani Meets Raj Thackeray: अदानी राज ठाकरेंच्या भेटीला, नक्की काय शिजतंय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Gautam Adani Meets Raj Thackeray: अदानी राज ठाकरेंच्या भेटीला, नक्की काय शिजतंय?

Published on : 10 January 2023, 4:37 pm

Gautam Adani Meets Raj Thackeray: उद्योजक गौतम अदानी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अदानींनी भेट घेतली.