Gautami Patil Exclusive Interview: गौतमी पाटील हिने सांगितली लावणीमागील कैफियत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Gautami Patil Exclusive Interview: गौतमी पाटील हिने सांगितली लावणीमागील कैफियत

Published on : 29 December 2022, 2:01 pm

नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या लावणीमुळे चर्चेत आहेत. तीला तिच्या नृत्यावरुन ट्रोलही केलं जात आहे. गौतमी लावणीच्या क्षेत्रात कशी आली? कसा आहे गौतमी पाटील हिचा प्रवास? पाहा विशेष मुलाखत..

Gautami Patil Exclusive Interview Gautami Patil Lavani Dance Journey And Lifestyle