Gautami Patil Lavani: अश्लील नृत्याच्या आरोपावर काय म्हणाली गौतमी पाटील? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Gautami Patil Lavani: अश्लील नृत्याच्या आरोपावर काय म्हणाली गौतमी पाटील?

Published on : 28 December 2022, 4:30 pm

Gautami Patil Lavani: नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणाऱ्या लावणी नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या लावणीमुळे चर्चेत आहेत. तीला तिच्या नृत्यावरुन ट्रोलही केलं जात आहे. विविध आरोपाबाबत विशेष मुलाखतीत गौतमीने उत्तर दिले आहे.