Sat, March 25, 2023
Video- शुभम किशोर पांडव
Gautami Patil लावणार बैलाच्या वाढदिवसाला उपस्थिती | Dance | Satara
Published on : 11 March 2023, 10:57 am
सध्या सर्वत्र गौतमी पाटीलची चांगलीच हवा आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील खर्शी ता.जावली येथील बैलगाडा मालक बैलाच्या वाढदिवसानिमित्ताने थेट गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे