Girish Mahajan Dance : गणपती विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजनांचा डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Girish Mahajan Dance : गणपती विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजनांचा डान्स

Published on : 10 September 2022, 7:10 am

Girish Mahajan Dance in Ganesh Visarjan Miravnuk : जळगावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लेझीमवर ठेका धरला. टाळ हातात घेत महाजन मिरवणुकीत दंग झालेले दिसले.

Web Title: Girish Mahajan Ganpati Visarjan Dance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..