Girish Mahajan यांनी Eknath Khadse यांच्या विधानावरून जखमेवर ठेवलं बोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Girish Mahajan यांनी Eknath Khadse यांच्या विधानावरून जखमेवर ठेवलं बोट

Published on : 28 May 2023, 11:44 am

भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चाललायं. अशात एकनाथ खडसेंच्या वक्तव्यावर उत्तर देताना गिरश महाजनांनी खडसेंच्या जखमेवर मीठ चोळलं