Ram Navami च्या मुहुर्तावर Girish Mahajan यांचा तुफान डान्स व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Ram Navami च्या मुहुर्तावर Girish Mahajan यांचा तुफान डान्स व्हायरल

Published on : 31 March 2023, 3:23 am

राम नवमीच्या मुहुर्तावर महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजननन यांच्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. राम नवमीच्या मुहुर्तावर जामनेरमध्ये एका मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत गिरीश महाजन सहभागी झाले होते. मिरवणुक जेव्हा मध्यावर आली तेव्हा गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत डान्स सुरु केला. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद देत गिरीश महाजनांनी देखील ठेका धरला आणि आता त्यांचा हा डान्स सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. गिरीश महाजन त्यांच्या विविध कारनाम्यांमुळे कायम चर्चेत असतात. कधी पिस्तुल घेऊन बिबट्याचा पाठलाग केला म्हणून तर जिममधले व्हिडिओ टाकले म्हणून आता गिरीश महाजन चर्चेत आले आहेत ते त्यांच्या डान्सच्या व्हिडिओमुळे