Video : जागतिक सोयाबीन उत्पानात पुढील हंगामात वाढण्याची शक्यता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Video : जागतिक सोयाबीन उत्पानात पुढील हंगामात वाढण्याची शक्यता?

Published on : 1 May 2022, 2:06 pm

जागतिक सोयाबीन उत्पानात चालू हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली. तसेच वापरही कमी राहिला. ब्राझील आणि अर्जेंटीनात घटलेल्या उत्पादनामुळे पुरवठा कमी राहिला, असे इंटरनॅशनल ग्रेन्स काऊंसीलने म्हटले आहे. तर पुढील हंगामाबाबत या संस्थेने काय अंदाज व्यक्त केला? पाहुयात मार्केट बुलेटीनमधून.