esakal | गोकुळ रणधुमाळी

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
गोकुळ रणधुमाळी
May 4, 2021

सध्या गोकुळची निवडणूक मतमोजणी सुरुये आणि आरक्षित ज्या पाच जागा आहेत त्यांची मतमोजणी सुरू आहे. यात विरोधी आघाडीचे नेते आघाडी वर आहेत. या सर्व निकला भोवतीची चर्चा करण्यासाठी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्याशी बातचीत...