Mon, October 2, 2023
Video- कल्याण भालेराव
गोल्डन गर्ल राहीच्या यशस्वी प्रवासाची कहाणी;पाहा व्हिडिओ
Published on : 20 July 2021, 3:00 pm
गोल्डन गर्ल राही सरनोबत Golden Girl Rahi Sarnobat दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या Olympics मैदानात उतरण्यास सज्ज झालीये. नेमबाजीमधील 25 मीटर पिस्टल प्रकारात तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांपासून राही यासाठी सातत्याने कठोर मेहनत घेत आहे. जगातील मानाच्या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी 15 वर्षांच्या कारकिर्दीत राहीने पहिल्यांदा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ कुटुंबियासोबत घालवला. सरावाला परवानगी मिळाल्यानंतर तिने कोल्हापूरातच kolhapur सरावाला सुरुवातही केली. जाणून घेऊया तिच्या इथपर्यंतच्या प्रवासाची कहाणी तिच्या आईच्या तोंडून... ( Golden Girl Rahi Sarnobat story )(रिपोर्टर- सुशांत जाधव) (व्हिडिओ आणि एडिटिंग-बीडी चेचर )