Gopinchad Padalkar on Sharad Pawar : "अहिल्याबाईंच्या जयंतीवरून राजकारण करू नका" पडळकरांची पवार आजोबा-नातवाला खुली धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Gopinchad Padalkar on Sharad Pawar : "अहिल्याबाईंच्या जयंतीवरून राजकारण करू नका" पडळकरांची पवार आजोबा-नातवाला खुली धमकी

Published on : 28 May 2023, 6:59 am

Gopinchad Padalkar on Sharad Pawar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते गोपीचंड पडळकरांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करा अशी मागणी केली. सोबतचं अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यावरून रोहित पवार आणि शरद पवार यांच्यावर निशाणा देखील साधला.