राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरेंनी सुनावलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, उद्धव ठाकरेंनी सुनावलं

Published on : 30 July 2022, 11:30 am

मुंबई शहरावर टिका करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलंच शरसंधान साधलं. राज्यपालांकडून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी हा गुन्हा केला आहे तर त्यांना तुरुंगात पाठवा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारकडे केली

Web Title: Governor Bhagat Singh Koshyari Tried To Divide Hindus Uddhav Thackeray Said

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..