Wed, March 29, 2023
Video- Shubham Botre
Governor Ramesh Bais यांचा राजभवनातून शपथविधी सोहळा
Published on : 18 February 2023, 8:34 am
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपालांनी मराठीत शपथ घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.