Pele Passes Away: तीन वर्ल्डकप जिंकणारा पेले काळाच्या पडद्याआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Pele Passes Away: तीन वर्ल्डकप जिंकणारा पेले काळाच्या पडद्याआड

Published on : 30 December 2022, 6:17 am

Pele Passes Away : ऑल टाइम ग्रेट फुटबॉलपटू अशी ओळख असलेले ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.