पुणे- आपण अनेकदा सकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा अन्य कसल्यातरी गडबडीत घरातून निघतो खरे, मात्र ‘नाश्ता राज्यासारखा असावा,’ हेच विसरतो. सकाळी-सकाळी व्यायाम, खेळाचा सरावाला बाहेर पडणाऱ्यांसाठी आपटे रस्त्यावरील ‘ग्रीन सिग्नल’ हे ब्रेकफास्टचे नवे डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. ( सुवर्णा येनपुरे-कामठे)