Tue, Feb 7, 2023
Video- ज्योती हरीश शिंदे
Gulabrao Patil : "चढता सूरज धीरे धीरे.." गुलाबराव पाटलांची कव्वाली ऐकली का?
Published on : 12 December 2022, 5:29 am
शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असतात. पण नुकताच त्याचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. जळगावमध्ये एका सभेला संबोधित करताना गुलाबराव पाटील कव्वाली गाताना पाहायला मिळाले.