Thur, March 23, 2023
Video- शुभम किशोर पांडव
Gulabrao Patil यांनी सांगितले गद्दारी करण्याचे कारण | Eknath Shinde
Published on : 25 February 2023, 1:11 pm
शिवसेनेतून एक मराठा चेहरा जात होता, म्हणून गद्दारी केली’ असं विधान पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं. शिवाय आपल्या बंडाचं कारणही त्यांनी सांगितलं.