Gulabrao Patil vs Sushama Andhare : गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Gulabrao Patil vs Sushama Andhare : गुलाबराव पाटील आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली

Published on : 7 November 2022, 3:09 pm

गुलाबराव पाटलांनी दबावतंत्र वापरुन अंधारेंच्या जळगावातील महाप्रबोधन यात्रेला ब्रेक लावला.पाटलांनी अंधारेंवर पातळी सोडून टीका केल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेला दिसला.मुंबईतील कांदिवली, शिवसेना भवनाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

Gulabrao Patil vs Sushama Andhare