Thur, July 7, 2022
Video- Vaishnavi Patil
Video: सदावर्ते कामगारांना भडकावीत होते- विजय वडेट्टीवार
Published on : 9 April 2022, 6:01 am
नागपूर : सदावर्तेंवर यापूर्वीच कारवाई व्हायला पाहिजे होती, ही कारवाई करण्यात आम्हाला उशीर झाला. ते कामगारांना भडकावीत होते. एस.टी. कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी त्यांची भाषा होती. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांनी मोठे शुल्क वसूल केले आहे आणि कामगारांना हल्ला करण्यासाठी उद्युक्त करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. व्हिडिओ : अतुल मेहेरे
Web Title: Gunaratna Sadavarte Was Provoking St Workers Vijay Wadettiwar Sharad Pawar
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..