दिव्यांग लक्ष्मीने साजरी केली अनोखी भाऊबीज

बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

सोलापूर - जन्मतःच दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी शिंदे या ध्येयवेड्या मुलीने आपल्या भावांसोबतच बहिण नसलेल्या तीन भावंडांना आपल्या पायात ताट घेऊन औैक्षण करत अनोखी भाऊबीज साजरी केली. सध्या ती बीएच्या शेवटच्या वर्गात शिकत असून, स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे.