Supriya Sule On News : २४ तास चॅनल चालवण्याचा मक्ता घेतलाय का?, सुप्रियाताईंचं UNCUT भाषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Supriya Sule On News : २४ तास चॅनल चालवण्याचा मक्ता घेतलाय का?, सुप्रियाताईंचं UNCUT भाषण

Published on : 5 November 2022, 2:30 pm

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन दिवशीय 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' शिबिर पार पडलं. याच शिबिरात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वच नेते दाखल झाले

Supriya Sule On News

राष्ट्रवादीच्या विचारमंथन शिबिरात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.