Hasan Mushrif ED Raid: ''विशिष्ट जातीधर्माच्या लोकांवरच कारवाई'', मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव)

Hasan Mushrif ED Raid: ''विशिष्ट जातीधर्माच्या लोकांवरच कारवाई'', मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

Published on : 11 January 2023, 7:08 am

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून कोल्हापूरच्या कागलमधील घरावर आणि पुण्यातील घरी ईडीचं धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी कागलमधील घराबाहेर गर्दी केली आहे. त्यांना मुश्रीफांनी शांततेचं आवाहन केलंय. तर, विशिष्ट जातीधर्माच्या लोकांवर जाणूनबुजून कारवाई केली जात आहे का? असा सवालही मुश्रीफांनी विचारलाय.

ED has raided the house of NCP leader Hasan Mushrif. ED raids are underway at a house in Kolhapur's Kagal and a house in Pune since 6 am. Therefore, Mushrif's supporters have become aggressive and have gathered outside the house in Kagal. Mushrif appealed to them for peace.