नवीन वर्षात 'हेल्थ धोरण' ठरवा

मंगळवार, 7 जानेवारी 2020

तुमच्या वार्षिक आरोग्य तपासणीच्या अहवालावर कृती करणे तुम्ही पुढे ढकलता का? नेहमी आरोग्याव्यतिरिक्त इतर गोष्टींना प्राधान्य देता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत का? खरेतर आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे ही तुमची शरीराप्रतीची जबाबदारी आहे. (लाईफस्टाईल कोच : डॉ. मनीषा बंदिष्टी)