Sat, Sept 30, 2023
Video- टीम इ सकाळ
Video: नागपूरसह विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या मुसळधार सरी
Published on : 19 May 2022, 4:54 am
नागपूरसह विदर्भात अनेक ठिकाणी बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झालेली दिसून आली. (Heavy rains in Nagpur and Vidarbha region of Maharashtra)