esakal | कोकणातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होणार;पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

कोकणातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होणार;पाहा व्हिडिओ

Jun 10, 2021

Monsoon In Konkan : कोकणातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याने NDRF टीम दाखल झाल्या आहेत.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघरमध्ये NDRF च्या टीम दाखल झाल्यात अशी माहिती NDRF अधिकारी यांनी दिली.