Video : पुण्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

सोमवार, 29 जून 2020

पुणे : पुण्यातील मध्यवस्तीसह उपनगरांतील काही भागात आज दुपारी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी तीननंतर पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. पेठांच्या परिसरात पावसाच्या धुवाँधार सरी बरसत आहेत.