Kasba Bypoll Election Result : मतमोजणी आधी रासने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Kasba Bypoll Election Result : मतमोजणी आधी रासने श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात

Published on : 2 March 2023, 4:59 am

Hemant Rasne : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. निकालापूर्वी भाजप उमेदवार उमेदवार हेमंत रासने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी गणपतीची आरती केली.