Himachal Police burns ‘Charas’ worth Rs 16 crore in Kullu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: हिमाचल पोलिसांनी केला 160 किलोचा गांजा जप्त

Published on : 30 April 2022, 11:33 am

हिमाचल पोलिसांनी केला 160 किलोचा गांजा जप्त गांजाची 120 रोपे आणि 16 कोटींहून अधिक किमतीची 80 रोपे नष्ट केलीत उच्च तापमानाच्या बॉयलरमध्ये हा गांजा जाळण्यात आला हिमाचलचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांच्या देखरेखीखाली संपूर्ण कारवाई झाली ड्रग्ज नष्ट करणं हेच आमचे ध्येय, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज नष्ट केल्याचं समाधान आहे, अशी प्रतिक्रिया हिमाचल पोलिसांचे डीजीपी संजय कुंडू यांनी दिली

Web Title: Himachal Police Burns Charas Worth Rs 16 Crore In Kullu Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top