Hindkesari Abhijit Katke Exclusive: हिंदकेसरी जिंकण्यासाठी विरोधकांवर कुठले डाव खेळले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Hindkesari Abhijit Katke Exclusive: हिंदकेसरी जिंकण्यासाठी विरोधकांवर कुठले डाव खेळले?

Published on : 10 January 2023, 1:30 pm

Hindkesari Abhijit Katke Exclusive: हैद्राबाद येथे पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पुण्याच्या पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली. अभिजीतने हरियाणाच्या सोमवीर या पैलवानाला चितपट केलं. तरी, हिंदकेसरी स्पर्धा जिंकण्यासाठी अभिजीतने कुठले डाव खेळले, जाणून घेतलेत प्रतिनिधी मुकुंद पोतदार यांनी...