Afzal Khan Tomb: हिंदुत्ववादी संघटनेकडून कबरीजवळील अतिक्रमण काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Afzal Khan Tomb: हिंदुत्ववादी संघटनेकडून कबरीजवळील अतिक्रमण काढण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत

Published on : 10 November 2022, 8:01 am

Hindutva organization on Afzal Khan Tomb : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. सरकारच्या या निर्णयाचे हिंदू महासभेकडून स्वागत केले जात आहे. अशात त्यांच्या कबरी सुद्धा काढून टाका अशी मागणी हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी केली आहे. तसेच अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी देखील सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.