Video : फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं, आरोपी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं, आरोपी गजाआड

Published on : 27 April 2022, 1:08 pm

पुण्यात मार्केटयार्ड परिसरात हिट अँड रनचा प्रकार घडलाय. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्यामुळे त्या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झालाय. एका अनोळखी व्यक्तीनं मार्केटयार्ड परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर भरधाव वेगातील कार घातली. 20 एप्रिलला ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी किया सेल्टॉस कार एमएच 12 एस क्यू 9425 या क्रमांकाच्या कार चालकावर गुन्हा दाखल केला असून आरोपी व्यावसायिक अनुप मेहताला अटकही केली आहे.

Web Title: Hit And Run Case In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top