Holi 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिमग्यानिमित्त विरोधकांना खोचक सल्ला  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Holi 2023 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिमग्यानिमित्त विरोधकांना खोचक सल्ला 

Published on : 7 March 2023, 9:25 am

आज देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, अशात मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडांवीसांनी धुळवडीचा आनंद लुटला यावेळी त्यांनी शिमग्यावरून विरोधकांना सल्ला देखील दिला.