esakal | कोरोनाची बाधा झाल्यानंतर असा घ्या आहार

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
कोरोनाची बाधा झाल्यानंतर असा घ्या आहार
Apr 25, 2021

औरंगाबाद - कोरोनाची बाधा झाल्यानंतर आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. सकस आहार म्हणजे नेमकं कोणता आहार, कसा घ्यावा याविषयी माहिती देताहेत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. योगेश जाधव.