सिंहगडाच्या पायथ्याशी हुक्का, दारू पार्टी

मंगळवार, 30 जून 2020

पुणे (किरकटवाडी) : सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द या गावाच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का, दारू व बिअर पार्टीवर हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी छापा टाकून हॉटेल चालकासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.