Satara; Hotel Maibhumi Serves Books With Their Meal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

'मायभूमी'त मिळतीये नाष्ट्यासह वाचनाची मेजवानी; पाहा व्हिडिओ

Published on : 26 February 2022, 3:30 am

स्मार्टफोनच्या जमान्यात लोक पुस्तकांचं वाचन करण्याचा विसर पडलाय. परंतु सातारा -लोणंद रोडवरील वाठार स्टेशननजीकच्या तळीये फाट्यावर असलेलं मायभूमी स्नॅक्स सेंटरमध्ये नाष्ट्यासोबत वाचनाचीही मेजवानी मिळत आहे. या हॉटेलमधील छोट्याशा लायब्ररीमुळे हे हॉटेल चर्चेत आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांनी पुस्तकं वाचावीत या हेतूने हॉटेलच्या मालकीण वैशाली दोरके यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरु केला असून लोक या उपक्रमाचं कौतुक करत आहेत.

Web Title: Hotel Maibhumi Serves Books With Their Meal Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top