Teaser War | दसरा मेळाव्यांआधीच सभेच्या भाषणाचा टीजर हा नवा ट्रेन्ड कसा प्रचलित झाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Teaser War : दसरा मेळाव्यांआधीच सभेच्या भाषणाचा टीजर हा नवा ट्रेन्ड कसा प्रचलित झाला?

Published on : 4 October 2022, 4:30 am

टीझर... हा प्रकार आपल्यापैकी बऱ्याच जणांचा परिचयाचा असेल...आतापर्यंत आपण चित्रपटाचा, वेबसीरिजचा टीझर नेहमीच पाहत आलोय... परंतु सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे, ती म्हणजे दसरा मेळाव्यावरुन जारी झालेल्या टीजरची.. खरंच राज्याच्या राजकारणात सभेपूर्वी टीझर जारी करण्याचा प्रकार यापूर्वी होता का? राजकीय सभेच्या टीझरचा ट्रेन्ड कसा सुरु झाला...? टीझरचे नेमके उद्देश काय असतात...? याच बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करुयात..