Thur, March 30, 2023
Video- अक्षता पांढरे
TMSS : चाळीस हजार लोकांची टीम भाजपसाठी मतं कशी मिळवते? Secret organization of BJP। sakal|
Published on : 2 December 2022, 2:30 pm
भाजपची निवडणूक यंत्रणा अत्यंत बळकट असल्याचं सांगितलं जातं. पक्षाचे सर्व्हे अत्यंत गोपनीय रितीने पार पडतात. मात्र या संदर्भात एक टीएमएसएस नावाच्या संस्थेचं नाव पुढे येतंय. ही बलाढ्य संस्था भाजपसाठी मागील सात वर्षांपासून काम करत आहे