Wed, October 4, 2023
Video- Shubham Botre
DRDO चे Pradip Kurulkar कसे अडकले पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये?
Published on : 10 May 2023, 12:47 pm
सध्या भारतात DRDO आणि प्रदीप कुरुलकर सध्या चर्चेत आले आहेत. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार DRDO चे संचालक कुरुलकर यांनी देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे सिद्ध झाले. मात्र या प्रकरणात नेमके कुरुळकर कसे अडकले? प्रदीप कुरुलकर कोण आहेत? कोर्टात ATS ने काय सांगितले? जाणून घेऊयात व्हिडीओच्या माध्यमातून