MPSC Exam Pattern मुळे विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

MPSC Exam Pattern मुळे विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार?

Published on : 31 January 2023, 4:30 pm

MPSC चा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन केले होते. परंतु हा नवा पॅटर्न नेमका कसा आहे, जाणून घ्या...